पलक तिवारीच्या ग्लॅमरस लूकने घेतले सर्वांचे लक्ष वेधून Palak Tiwari

| Sakal

भोजपूरी अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक लवकरच बॉलिवूडमध्येही पदार्पण करणार असल्याची चर्चा आहे.

| Sakal

पलक ने अलीकडेच तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

| Sakal

पलक तिवारीने तिचे फोटोशूट वेगवेगळ्या पोशाखात शेअर केले आहे.

| Sakal

पलक तिच्या बोल्ड लूकमुळे नेहमीच चर्चेत असते.

| Sakal

पलक तिवारी सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय असते.

| Sakal

पलक तिचे काही फोटोशूट सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर करत असते.

| Sakal

या फोटोंमध्ये पलक कधी भारतीय साडी तर कधी वेस्टर्न स्टाइलच्या कपड्यांमध्ये पोझ देताना दिसते.

| Sakal

पलक 22 वर्षांची असून सोशल मीडियावर तिचा मोठा चाहता वर्ग आहे.

| Sakal