Vaishali Patil
बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खानच्या 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटाचा ट्रेलर खूप चर्चेत आहे.
काल म्हणजेच सोमवार ११ एप्रिल रोजी भाईजानच्या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला.
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक सलमान खानच्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.
पलकसोबतच्या पहिल्या भेटीची आठवण करून देताना सलमान म्हणाला की, जेव्हा श्वेता तिवारी बिग बॉस 4 चा भाग होती.
सलमान पहिल्यांदा बिग बॉसच्या घरात पलक तिवारीला भेटला होता.
सलमानने सांगितले की, पलक त्यावेळी फक्त 8 वर्षांची होती.
पलक तिवारीने अंतिम चित्रपटाच्या सेटवर सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.