पलक काळजी घे जरा उन्हाळा सुरु होतोय....Palak Tiwari

| Sakal

बॉलिवूड अभिनेत्री पलक तिवारी सध्या खूप चर्चेत आहे.

| Sakal

ती ज्या पद्धतीने तिचे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करते त्यामुळे लोकांच्या हृदयाचे ठोके वाढतात.

| Sakal

पलक तिवारी जितकी सुंदर आहे तितकीच ती व्हायरलही आहे.

| Sakal

आता पुन्हा एकदा तिने तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे.

| Sakal

चाहत्यांची तिच्याबद्दलची क्रेझ दिवसेंदिवस वाढत आहे.

| Sakal

पलक तिवारीच्या सौंदर्याची लोकांना भुरळ पडते.

| Sakal

तिच्या फोटोंवर लाईक्स अन् कमेंटचा वर्षाव होतो.

| Sakal