टीव्ही मनोरंजन विश्वामध्ये पलकनं गेल्या काही दिवसांपासून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
पलक ही नेहमीच तिच्या वेगवेगळ्या फोटोंसाठी परिचित आहे. तिच्या फोटोंना मिळणारा प्रतिसादही मोठा असल्याचे दिसून आले आहे.
आता तर पलक ही बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची जोरदार चर्चा आहे.
टीव्ही मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलकचा चाहतावर्ग मोठा आहे.
पलकनं आता तिचा शेयर केलेला फोटो चाहत्यांच्या भन्नाट प्रतिक्रियांचा विषय ठरताना दिसत आहे.
गेल्या काही दिवसांपासून पलक ही वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आली आहे.
श्वेता तिवारी आणि पलक तिवारी नेहमीच आपल्या बोल्ड फोटोंनी चाहत्यांना घायाळ केले आहे.
आता तर पलकच्या त्या फोटोंकडे पाहिल्यावर अनेकांनी त्यावरुन कौतूकाचा वर्षाव केलाआहे.
सोशल मीडियावर या मायलेकी व्हायरल होताना दिसतात. त्यांची आता वाहवा सुरु आहे.
पलककडे सध्याच्या घडीला प्रसिद्ध टीव्ही सेलिब्रेटी म्हणून पाहिले जाते.