'पंचायत 2' या वेबसिरीजची मुख्य अभिनेत्री रिकींने आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने प्रेक्षकांना वेड लावलं आहे.
तिचं नाव सान्विका आहे.
सान्विका सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे
ती दररोज तिचे मनमोहक फोटो शेअर करत असते.
तिच्या इंस्टाग्रामवरही तिचे अनेक हॉट फोटो आहेत ज्यात तिची स्टाईल दिसून येते.
तिच्या फोटोंवर चाहते भरभरून प्रेमाचा वर्षाव करत आहेत.
तिने 'पंचायत 2'मध्ये प्रधानची मुलगी रिंकीची भूमिका साकारली आहे.