Pankaj Tripathi : अरे! हा तर कालिन भैय्याचा नवा चेहरा

| Sakal

बॉलिवूडमध्ये उत्तम अभिनेत्यांमध्ये पंकज त्रिपाठी यांचा समावेश होते

| Sakal

पंकज त्रिपाठी यांनी आतापर्यंत वेगवेगळ्या व्यक्तिरेखा साकारल्या आहेत

| Sakal

त्या सगळ्या व्यक्तिरेखा प्रेक्षकांना आवडल्या आहेत

| Sakal

पंकज यांनी अनेक सिनेमांमध्ये आणि वेब सीरिजमध्ये नकारात्मक भूमिका साकारल्या आहेत

| Sakal

टीटी विश्वात आपल्या अभिनयाने वेगळी ओळख निर्माण करणारा अभिनेता पंकज आता निवडणूकीच्या रिंगणात आला आहे

| Sakal

पंकजला राष्ट्रीय आयकॉन बनवण्याचा निर्णय केंद्रीय निवडणुक आयोगाने घेतला आहे

| Sakal

त्यामुळे कालिन भैया' आता आपल्याला नव्या भूमिकेत पहायला मिळणार आहे

| Sakal