मुलांचा स्क्रीन टाइम कसा कमी करावा हा पालकांसाठी चिंतेचा विषय असतो. अशा वेळी काय कराल ?
मुलांना शिक्षणासाठी स्क्रीनची गरज असेल तर मोठी स्क्रीन द्या जेणेकरून डोळ्यांवर कमी ताण येईल.
अनावश्यक कामांसाठीच फोन द्या.
मुलांनी किती वेळ स्क्रीन वापरावी यावर निर्बंध आणा.
चित्र काढणे, खेळणे अशा गोष्टींमध्ये मुलांना गुंतवा.
पालकांनी स्वत: स्क्रीन टाइम कमी करावा.
जेवताना मुलांना स्क्रीन देऊ नका.
मुलांच्या बेडरुममध्ये स्क्रीन लावू नका.