काही कौशल्ये मुलांमध्ये लहानपणापासूनच विकसित करणे त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी चांगले असते.
स्वत:च्या चांगल्या-वाईट भावनांवर नियंत्रण ठेवण्यास मुलांना शिकवा.
ताणतणाव व्यवस्थापन शिकवा.
मुलांमध्ये खेळाडू वृत्ती रुजू द्या.
आव्हानांना सामोरे जायला शिकवा.
स्वयंशिस्त शिकवा.
मुलांमध्ये समंजसपणा येऊ द्या.
इतरांच्या भावना समजून घ्यायला शिकवा.