Parenting Tips : पालकांच्या या सवयींचा मुलांवर पडतो वाईट प्रभाव

सकाळ डिजिटल टीम

जोडपे पालक होताच त्यांच्यावर जबाबदारी वाढते. ही जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडणेही फार चॅलेजिंग आहे.

Parenting Tips

डेली लाइफमध्ये पालक अशा काही चुका करतात ज्याचा वाईट परिणाम मुलांवर होतो.

Parenting Tips

आज आपण पालकांच्या अशा काही सवयींबाबत जाणून घेऊया ज्याचा तुमच्या मुलांवर वाईट प्रभाव पडू शकतो.

Parenting Tips

मुलांचे हट्ट नाही न म्हणता पूर्ण करणे

अनेक आईवडिल त्यांच्या मुलांचे प्रत्येक हट्ट पू्र्ण करतात मात्र हे हट्ट तात्पुरते त्यांना आनंद देतात मात्र नंतर तो त्यांचा स्वभाव बनू शकतो.

Parenting Tips

मुलांचे प्रत्येक हट्ट सहज पूर्ण झालेत तर त्यांना वस्तूंची किंमत उरत नाही.

Parenting Tips

मुलांवर ओरडणे

मुलांवर हात उगारणे त्यांच्या चुकांवर मोठ्याने ओरडणेही चुकीचे आहे. त्याऐवजी त्यांना प्रेमाने समजावून सांगावे.

Parenting Tips

खोटं बोलणे

तुम्ही मुलांसमोर खोटे बोलाल तर तुमच्या मुलांनाही खोटं बोलण्यास प्रेरणा मिळू शकते. तेव्हा मुलांसमोर खोटे कधीही बोलू नये.

Parenting Tips

फोनचा अतिवापर

हल्ली पालक मुलांच्या हाती फोन देतात आणि त्यांना वेळ देत नाही. यामुळे मुले फोन अॅडिक्ट होऊ शकतात.

Parenting Tips

मुलांना वेळ द्या

मुलांना जास्तीत जास्त वेळ द्या. त्यामुळे ते आनंदी राहातील आणि डिजीटल विश्वाच्या पलीकडील जग बघू शकतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parenting Tips