parents-to-Be बिपाशाचा 'बेबी शॉवर' सोहळा एकदा पहाच...

सकाळ डिजिटल टीम

बॉलीवूडमध्ये चर्चिल्या जाणाऱ्या जोडींमध्ये बिपाशा बासू आणि करण सिंह ग्रोव्हर यांचे नाव आघाडीवर असते.

त्यांच्या लग्नाच्या तब्बल सहा वर्षांनंतर ते आई-बाबा होणार असल्याने खूपच उत्सूक आहेत.

बिपाशा आणि करणने वेगळ्याच स्टाईलमध्ये बेबी शॉवर साजरा केलाय. त्याचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत .

यावेळी बिपाशाने पिच कलरचा गाऊन घातला होता. यासोबतच तिने लाईट मेकअप केला.

करणने नेव्ही ब्लू कलरचा सूट परिधान केला होता.

याआधी पारंपरिक बंगाली पद्धतीने कुटुंबीयांनी बिपाशाचा डोहाळ जेवणाचा सोहळा साजरा केला.

बिपाशा सोशल मीडियावर बोल्ड स्टाईल फोटो शेअर करत असते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.