भटजीला बोलवा..! वधू परिणीती लवकरच लग्न मंडपात.. Parineeti Chopra

Vaishali Patil

अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या साखरपुड्याचा सोहळा आज दिल्लीत रंगणार आहे.

Parineeti Chopra

परिणीती आणि राघवच्या एंगेजमेंटची तयारी ही मुंबईच नव्हे तर दिल्लीतही सुरू आहे. 

Parineeti Chopra

घव चढ्ढा आणि परिणीती चोप्राच्या एंगेजमेंटची शहनाई वाजू लागली आहे. 13 मे रोजी म्हणजेच आज संध्याकाळी 5.00 वाजल्यापासून त्यांच्या लग्नाचा विधी सुरू होईल. 

Parineeti Chopra

गेल्या काही काळापासून परिणीती चोप्राच्या घराचे फोटो खूप व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये तिचे घर वधूप्रमाणे सजलेले दिसत आहे.

Parineeti Chopra

परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांच्या पाहुण्यांच्या यादीत जवळपास 150 लोक आहेत, ज्यामध्ये अरविंद केजरीवाल आणि प्रियांका चोप्रा यांच्या नावाचाही समावेश आहे

परिणिती आणि राघव यांना घाई नाही आणि लग्नाच्या करण्यापूर्वी त्या दोघांकडे कामाची कमिटमेंट आहेत.

राघव चढ्ढा पवन सचदेव याने डिझाईन केलेला ड्रेस घालणार आहे तर प्रसिद्ध डिझायनर मनीष मल्होत्राने डिझाइन केलेला ड्रेस घालणार आहे. राघव चढ्ढा आणि परिणीती चोप्राच्या एंगेजमेंटचे फोटो पाहण्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.