Parineeti Chopra : नव्या नवरीचे सजले घर

सकाळ डिजिटल टीम

परिणिती चोप्रा आणि राघव चड्ढा हे दोघेही रिलेशनशिपमध्ये

Parineeti Chopra

परिणिती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या साखरपुड्याची तारीख समोर आली आहे.

Parineeti Chopra

१३ मे रोजी हे दोघेही साखरपुडा करणार आहे.

Parineeti Chopra

कधी लंच डेटला तर कधी डिनर डेटला

Parineeti Chopra

याचवर्षी म्हणजे ऑक्टोबरमध्ये ते लग्नबंधनात अडकणार आहेत.

Parineeti Chopra

परिणिती राहत असलेल्या संपूर्ण घराला बाहेरून रोषणाई केल्याचे दिसत आहे.

Parineeti Chopra

सोशल मीडियावर परिणीती हिच्या भव्य घराचे फोटो आणि व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहेत. 

Parineeti Chopra

राघव आणि परिणिती या दोघांनीही लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये एकत्र शिक्षण घेतलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parineeti Chopra