Parineeti Chopra : लवकरच नवरी बनणाऱ्या परिणीतीचं घर आतून कसं दिसतं?

रोहित कणसे

प्रसिद्ध बॉलिवुड अभिनेत्री परिणीती चोप्रा लक्झरी लाईफ जगते.

परिणीतीचं मुंबईत आलीशान घर आहे, जेथे ती राहते.

तिच्या घराचे फोटो पाहून तुम्ही देखील त्याच्या प्रेमात पडाल.

अभिनेत्रीचं घर अपार्टमेंटच्या टॉप फ्लोअरवर आहे, या घरातून परफेक्ट सी व्हयू पाहायला मिळतो.

परिणीतीच्या घरातील लिव्हींग रुमचं इंटेरियर खूपच सुंदर आहे.

हे घर इंटीरियर डिझायनर ऋचा बहल यांनी केलं आहे.

या घरात सर्व प्रकारच्या सुख सोई पुरवण्यात आल्या आहेत.

परिणीतीच्या घराचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

परिणीतीची नुकतेच खासदार राघव चड्ढ यांच्यासोबत एंगेजमेंट झाली असून ती लवकरच नवरी बनणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.