परि अन् राघवच्या साखरपुड्याचा अल्बम व्हायरल...Parineeti-Raghav Photos

Vaishali Patil

परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांच्या एंगेजमेंटचे अनेक खास फोटो समोर आले आहेत. 

Parineeti Chopra Raghav Chaddha Photos:

परिणीती चोप्राने स्वतः तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर हे फोटो शेअर केले आहेत. 

Parineeti Chopra Raghav Chaddha Photos:

अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पार्टीचे खासदार राघव चड्ढा यांची 13 मे रोजी एंगेजमेंट झाले.

Parineeti Chopra Raghav Chaddha Photos:

परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांची लगन पंजाबी धर्माच्या रितीरिवाजांनुसार झाली. यावेळी रागी जत्थे यांचे शब्‍द कीर्तन झाले. 

Parineeti Chopra Raghav Chaddha Photos:

परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांचा साखरपुडा दिल्लीतील कपूरथला हाऊसमध्ये झाली होती.

Parineeti Chopra Raghav Chaddha Photos:

फोटो शेअर करत तिने सर्वांचे आभार मानले आहे.

Parineeti Chopra Raghav Chaddha Photos:

आता दोघांच्या एंगेजमेंटचे आणखी काही खास फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parineeti Chopra Raghav Chaddha Photos: