तुमचा स्मार्टफोन पावसात भिजला असेल तर या गोष्टी टाळा

| Sakal

मोबाईल पाण्यात भिजला असेल तर तो लगेच चालु करण्याचा प्रयत्न करू नका.

| Sakal

मोबाईल पाण्यात भिजल्यावर चार्जर किंवा इअरफोन केबल्स जोडू नका त्या मुळे मोबाईल खराब होऊ शकते.

| Sakal

तुमचा मोबाईल ओला झाल्यावर कधीही हेअर ड्रायरने सुकवू नका. यामुळे तुमचा फोन अधिक खराब होऊ शकतो.

| Sakal

जर मोबाईल पाण्यात भिजला असेल तर लगेच त्यातील सिम आणि बॅटरी काढू नका.

| Sakal

जर मोबाईल पाण्यात पडला असेल तर तो फक्त पाण्यातून बाहेर काढून हवेला ठेवा.

| Sakal