बिहारमधील पटनाच्या महापौर पदाच्या उमेदवार श्वेता झा यांच्या रिल्सने धुमाकूळ घातला आहे.
व्हिडीओमध्ये श्वेता झा हातात रायफल घेऊन आहे.
श्वेता या मिस इंडिया राहिलेल्या आहेत.
त्या आता महापौर पदाच्या उमेदवार आहेत.
एकंदरीतच त्या नेत्या आहे की, मॉडेल असा प्रश्न पडतो.
त्यांच्या रायफलसोबतच्या फोटोमुळे त्या दंबग आहे का, असा प्रश्नही उपस्थित होतो.
श्वेता भाजप नेत्या आहेत.