Pedicure : घरच्या घरी स्वस्तात करा पेडिक्युअर

| Sakal

पार्लरमध्ये जाऊन पेडिक्युअर करणे दिवसेंदिवस महाग होत चालले आहे. अशावेळी घरच्या घरी स्वस्तात पेडिक्युअर कसे करायचे ते पाहू.

| Sakal

पेडिक्युअर केल्याने टाचा फाटत नाहीत आणि पाय सुंदर दिसतात.

| Sakal

कोमट पाण्यात चमचा हायड्रोजन पॅरॉक्साइड किंवा ब्लीच अॅक्टिव्हेटर टाका.

| Sakal

या पाण्यात ५ ते ७ मिनिटे पाय बुडवून ठेवा.

| Sakal

पाय व्यवस्थित पुसून त्यावर ५ मिनिटे स्क्रब लावून ठेवा.

| Sakal

नखांवर कोल्ड क्रीम लावून ठेवा. त्यानंतर क्यूटिकल ब्रशने नखे घासा.

| Sakal

नुकीली बुटी स्टीकने नखे आतून साफ करा. नखे कापा आणि स्क्रबने स्वच्छ करा.

| Sakal

पूर्ण पायांना कोल्ड क्रीम लावून ३-४ मिनिटे मालिश करा. त्यानंतर फ्रूट पॅक लावून धुआ. नखांना नेलपेंट लावा.

| Sakal