Perfect Pohe : कधी गिचका, कधी कोरडे होतात पोहे? असे बनवा परफेक्ट

| Sakal

पोहे हा पदार्थ प्रत्येक घरात नाश्त्याला होणारा आहे. पण जप ते योग्य भीजले तरच त्याची मजा येते.

| Sakal

आपण जाड पोहे धूवून मग फोडणीला घालतो. पण त्यावेळी अजून एक गोष्ट करावी.

| Sakal

पोहे धूवून भीजत ठेवताना त्यात मीठ घालून ते झाकून ठेवावे.

| Sakal

फोडणीच मीरची, दाणे, कांदा असं सगळं नीट परवून घेतल्यावर त्यात पोहे घालतो.

| Sakal

मात्र तसे न करता या फोडणीमध्ये थोडं पाणी घालावं आणि मग त्यामध्ये पोहे घालावेत. त्यामुळे पोहे एकदम मऊ होण्यास मदत होते.  

| Sakal

तळलेले दाणे, मिरचीचे तुकडे आणि बारीक चीरलेला कांदा फोडणीत न घालता वरुन घातला तर पोहे आधिक चविष्ट होतात.

| Sakal

पोह्यात बडीशेप घातली तर पोह्यांना वेगळाच स्वाद येण्यास मदत होते.

| Sakal
| Sakal