Period Stains : कपड्यांना लागलेला मासिक पाळीचा डाग कसा काढाल ?

नमिता धुरी

अतिरक्तस्रावाचा परिणाम म्हणून कपड्यांना रक्ताचे डाग लागतात.

Period Stains

थंड पाण्याने कपडे धुआ.

Period Stains

लिंबू चोळा.

Period Stains

बेकींग सोडा ३० मिनिटे डागावर लावून ठेवा.

Period Stains

अॅस्पिरिनच्या गोळ्या डागावर २० मिनिटे चोळा.

Period Stains

ब्लीच वापरा.

Period Stains

५ ते १५ मिनिटे लिक्विड सर्फ लावून ठेवा.

Period Stains

शक्यतो गडद रंगाचे कपडे वापरा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Period Stains