Monalisa: ऐन थंडीत मोनालिसाचे फोटो पाहून भरेल हुडहुडी

| Sakal

मोनालिसा आपले हटके फोटोशूट नेहमीच सोशल मीडियावर शेअर करत असते.

| Sakal

नुकतेच मोनालिसाने इन्टाग्रामवर शेअर केलेलं बोल्ड फोटोशूट चर्चेचा विषय ठरतोय आहे.

| Sakal

बीग बॉस फेम अभिनेत्री मोनालिसा सतत कुठल्या ना कुठल्या कारणाने तिच्या फॅन्समध्ये चर्चेत असते.

| Sakal

तसेच मोनालिसाचा लुक पाहून तिचे सगळेच चाहते तिच्यावर फिदा असतात.

| Sakal

मोनालिसाचा बोल्डनेस थांबवण्याचं नावंच घेत नाहीये तर दिवसेंदिवस तिचा बोल्डनेस वाढत जातोय.

| Sakal

नुकतेच तिने मिनी स्कर्टमध्ये आपले हॉट फोटोज सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

| Sakal

भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा या ना त्या कारणाने चर्चेत असते.

| Sakal