इलियानाने मैत्रिणींसोबत दाखवला हॉट अवतार, फोटो पाहून चाहते झाले घायाळ

| Sakal

इलियानाने नुकतेच तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिचे हॉट फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती पांढऱ्या रंगाच्या बिकिनीमध्ये दिसत आहे.

| Sakal

आजकाल इलियाना डिक्रूझ तिच्या मैत्रिणींसोबत बीच लोकेशनवर सुट्टी घालवत आहे. या काळातही ती सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे.

| Sakal

या फोटोवरून ती तिच्या गर्ल गँगसोबत या व्हेकेशनला बाहेर गेली आहे आणि यावेळी मित्रीनींसोबात मस्त एन्जॉय करत असल्याचं स्पष्ट होतंय.

| Sakal

या फोटोमध्ये इलियाना बोटमध्ये काळ्या रंगाच्या बिकीनीमध्ये दिसत आहे.

| Sakal

हा फोटो देखील बिच वरचाच दिसत आहे.

| Sakal

याआधीही इलियाना तिच्या बोल्ड फोटो आणि व्हिडिओंद्वारे इंटरनेटवर दहशत निर्माण करताना दिसली आहे.

| Sakal

इलियानाचे हे लेटेस्ट व्हेकेशनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

| Sakal

इलियानाच्या या फोटोंवर चाहत्यांसह सेलिब्रिटींकडूनही प्रतिक्रिया येत आहेत. अनेक सेलिब्रिटींनीही तिच्या बोल्डनेसचे कौतुक केले आहे.

| Sakal