Ira Soni: ईराचा जलवा, फोटोंवरुन नजर ढळायची नाय

| Sakal

छोट्या पडद्यावर धुमाकूळ घालणारी टीव्ही अभिनेत्री इरा सोनी आपल्या बोल्डनेसबद्दल सोशल मीडियावर सक्रिय असते.

| Sakal

ती तिच्या इन्स्टा अकाउंटवर हॉट आणि सेक्सी फोटो शेअर करत असते.

| Sakal

इरा उल्लू अॅपच्या चारमसुख (सौदा) आणि वुडपेकर या मालिकांमध्ये दिसली आहे.

| Sakal

ती तिच्या बोल्डनेससाठी खूप प्रसिद्ध आहे. ती आपल्या स्टाईलने लोकांना वेड लावत असते.

| Sakal

इरा सोनी अनेक टीव्ही शोमध्ये दिसली आहे. कुमकुम टीव्ही शो - एक प्यारा सा बंधन, वो रहे वाली महल की, तीन बहुरियां, राजा की आयेगी बारात, सात फेरे: सलोनी का सफर,

| Sakal

अभिनेत्री तिच्या बोल्ड मेकओव्हरमुळे चर्चेत असते. कुणाला त्याचे फोटो आवडले तर अनेक अश्लील कमेंट करतात.

| Sakal

अभिनेत्री नेहमीच तिचे हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. इराच्या म्हणण्यानुसार, परफेक्ट फिगर मिळविण्यासाठी तिने वर्कआउट्ससोबत डाएटवर विशेष लक्ष दिले आहे.

| Sakal

इरा सोनी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. इंस्टा वर त्यांचे १ लाख ६० हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

| Sakal