Phulwa Khamkar : नाकात नथ, डोक्यावर टोपी ... नृत्याच्या राणीचा मराठमोळा साज

सकाळ डिजिटल टीम

सुप्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक फुलवा खामकर

Phulwa Khamkar

फुलवा सोशल मिडीयावर सक्रिय राहू लागली आहे

Phulwa Khamkar

नुकतेच तिने तिच्या इंस्टग्रामवर मराठमोळ्या साजमधील फोटो शेअर केले आहेत

Phulwa Khamkar

पिवळ्या पैठणी साडीत तिने हे फोटोशुट केले आहे

Phulwa Khamkar

तिच्या लूकपेक्षा तिने परिधान केलेल्या पैठणी टोपीचीच जास्त चर्चा आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Phulwa Khamkar