आजच्या काळात आरोग्य चांगलं रहावं म्हणून सगळेच प्रयत्न करतात.
फिट राहण्यासाठीचा एक सर्वोत्तम पर्याय म्हणजे रनिंग.
सध्या बॅकवर्ड रनिंगचे नवीन फॅड आले आहे,
अनेकांच्या मते, बॅकवर्ड म्हणजे उलट्या बाजूने चालल्याने आपल्याला जास्त फायदा होतो.
बॅकवर्ड रनिंगमध्ये फॉरवर्ड रनिंगपेक्षा जास्त स्नायूंच्या हालचाली होतात.
बॅकवर्ड रनिंगमुळे सजकता वाढते.
काही संशोधनानुसार, बॅकवर्ड धावल्याने वजन कमी होते.
बॅकवर्ड रनिंगमुळे गुडघ्याची रिकव्हरी होण्यासही मदत होते.
बॅकवर्ड रनिंग प्रत्येकालाच जमते असे नाही. त्यामुळे ही करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.