बॅडमिंटनची आवड असणाऱ्यांसाठी बॅडमिंटन लीग हा चांगला खेळ आहे.
यात तुम्ही तुमच्या मित्रासोबत सामना खेळून बक्षिस जिंकू शकता.
या गेममध्ये तुम्ही तुमचे कॅरेक्टर कस्टमाइज करू शकता.
स्ट्राँग स्मॅश आणि जम्पसाठी स्किल्स लेवल अप करू शकता.
यात मल्टिपल गेम्स मोड आहे.
खेळ खेळणे शक्य असले तरीही सामना जिंकणे कठीण आहे.
या गेमचे ग्राफिक्स खऱ्या सामन्यासारखा अनुभव देतात.
बॅडमिंटनचे विविध पोशाखही उपलब्ध आहेत.