PM Modi Birthday: मोदींची हवा बॉलीवुडमध्येही; सेलिब्रिटीही आहेत फॅन

सकाळ डिजिटल टीम

आज मोदींचा ७२ वा वाढदिवस. जनतेबरोबर बडे कलाकारही त्यांचे फॅन आहेत.

प्रियंका ते वरूण सगळे बडे कलाकराही मोदींचे जबरे फॅन आहेत.

अभिनेता अक्षयनेही मोदींची मुलाखतही घेतली होती.

बॉलीवुड सेलिब्रिटीजसोबत सेल्फी घेण्यासाठी जसे चाहते उत्सुक असतात तसे बॉलीवुड कलाकारही उत्सुक असतात.

रणवीर सिंगही मोदींना भेटला आहे.

यावरून मोदींची हवा केवळ राजकारणातच नाही तर बॉलीवुडमध्येही असल्याचे दिसून येते.

दिग्दर्शकापासून ते सेलिब्रिटींपर्यंत सगळे मोदी फॅन आहेत असं म्हणायला हरकत नाही.

या फोटोमध्ये मोदींप्रती असलेला वरूणच्या मनातील आदर दिसून येतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.