PM Modi : केदारनाथ मंदिरात घातलेल्या ड्रेसची 'ही' आहे खासियत

| Sakal

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच केलेल्या केदारनाथ दौऱ्यात त्यांनी एक विशेष ड्रेस परिधान केला होता.

| Sakal

या पोषाखाची खासियत म्हणजे हा पहाडी भागातील लोकांचा पारंपरिक पोषाख चोला डोरा आहे.

| Sakal

पंतप्रधान मोदींसाठी बनवलेला हा पोषाख खास हिमाचल प्रदेशातल्या चंबा गावातल्या एका महिलेने बनवला आहे.

| Sakal

हिमाचल प्रदेशच्या त्यांच्या नुकत्याच झालेल्या भेटीत मोदी यांना भेट देण्यात आला आहे.

| Sakal

यात त्यांनी पूर्ण पांढऱ्या रंगाचा चोला डोरा ड्रेस घातला आहे.

| Sakal

या पोषाखाची खासियत ही त्यावरची एम्ब्रॉयडरी असते.

| Sakal

पंतप्रधान मोदी यांच्यासाठी बनवण्यात आलेल्या पोषाखावर स्वस्तिकची एम्ब्रॉयडरी करण्यात आली होती.

| Sakal