चित्रपटांमध्ये पोलिस बनून कलाकारांनी जिंकले चाहत्यांचे मनं

| Sakal

रोहित शेट्टीच्या सिंघम चित्रपटात अजय देवगणने पोलिसाची भूमिका साकारली होती.

| Sakal

राजामौलीच्या आरआरआर चित्रपटात राम चरण निडर आणि धाडसी पोलिसाच्या भूमिकेत दिसला.

| Sakal

मनोज बाजपेयीने कारकिर्दीत एकापेक्षा जास्त चित्रपटांमध्ये पोलिसाची भूमिका साकारली आहे.

| Sakal

मर्दानी चित्रपटात राणी मुखर्जी एका कणखर पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसली होती.

| Sakal

दृश्यम चित्रपटात तब्बूने पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे.

| Sakal

सलमान खानने दबंग चित्रपटात पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे.

| Sakal

अमिर खानने सुद्धा चित्रपटात पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे.

| Sakal

खतरो का खिलाडी अक्षय कुमारने रावडी राठोड चित्रपटात पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे.

| Sakal