Pankaja Munde : पंकजांनी स्वतः उभी केली गुढी

| Sakal

भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी आज स्वतः गुढी उभी केली

| Sakal

पंकजा मुंडे यांनी सोशल मीडियामधून सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या

| Sakal

मागील काही दिवसांपासून पंकजा मुंडे पुन्हा चर्चेत आल्या आहेत

| Sakal

विशेषतः त्यांनी दोन दिवसांपूर्वी पंतप्रधानपदाबद्दल केलेल्या विधानाने सर्वांच्याच भूवया उंचावल्या

| Sakal

मागेही 'जनतेच्या मनातील मुख्यमंत्री' हे विधान त्यांना चिटकलं आणि त्यांच्या अडचणी वाढल्या

| Sakal

२०२४ विधानसभेच्या निवडणुकीसाठी पंकजा मुंडेंनी तयारी सुरु केल्याचं दिसतंय

| Sakal

२०१९मध्ये परळी विधानसभा मतदारसंघातून पंकजांचा पराभव झाला होता

| Sakal

भाऊ धनंजय मुंडे यांनी त्यांचा पराभव करुन विजय मिळवला

| Sakal

मात्र यावेळी पंकजा मुंडे आतापासूनच तयारीला लागल्याचं दिसतंय

| Sakal

आज पंकजा मुंडेंनी गुढीपाडव्यानिमित्त सर्व जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत

| Sakal