Covaxinवर राजकीय दबाव, चाचण्यांशिवायचं बाजारात!

| Sakal

भारत बायोटेकनं ही स्वदेशी कोविड प्रतिबंधक लस बनवली आहे.

| Sakal

लशीच्या पात्रता प्रक्रियेतील एक बंधनकारक टप्पाही वगळण्यात आला आहे.

| Sakal

भारत बायोटेकच्या एका संचालकानं राजकीय दबावापोटी हे झाल्याचं मान्य केलंय.

| Sakal

कोविडच्या काळात ही लस घाईघाईनं बाजारात आणण्यात आली असल्याची खळबळजनक बाब समोर आली आहे.

| Sakal

WHOच्या आरोपांना भारत बायोटेकनं दिलं नव्हतं उत्तर

| Sakal

WHO नं केवळ कोव्हॅक्सनवरच आणली होती बंदी

| Sakal

STAT (Reporting from the frontiers of health and medicine) च्या तपासणीत खळबळजनक खुलासे झालेत.

| Sakal

भारत बायोटेकवर कुठलाही दबाव नसल्याचं कंपनीनं स्पष्टीकरण देताना म्हटलंय.

| Sakal