Pomegranate Benefits : सर्दी-खोकल्यासह डायबेटीसमध्येही उपयुक्त

| Sakal

एक डाळींब अनेक आजारांवर गुणकारी आहे. त्यामुळे याचे आयुर्वेदात फार महत्व आहे.

| Sakal

व्हिटॅमिन सी, बी, के, फाइबर, ओमेगा-6 फॅटी अॅसिड, अँटीऑक्सिडेंट, फ्लेवोनोइड्स, फेनॉलिक्स, आयरन, पोटॅशियम आणि झिंक हे गुण असतात.  

| Sakal

सध्याच्या व्हायरलच्या वातावरणात सर्दी-खोकल्यावर डाळींब खाणे गुणकारी ठरते.

| Sakal

डाळींबाच्या दाण्यांमध्ये अँटी डायबेटीक गुण असतात. थेट दाणे खाल्ल्याने फायबरपण मिळते.

| Sakal

डाळींबाच्या दाण्यांचा ज्युस काढून पिले तर ब्लड शुगर कंट्रोल करण्यास फायदा होतो.

| Sakal

अॅनिमिया असणाऱ्यांसाठी डाळींब अत्यंत उपयुक्त आहे. शरीरातली रक्ताची कमी भरून काढतं.

| Sakal

डाळींबाने हिमोग्लोबीन आणि रेड ब्लड सेल्स वाढतात.

| Sakal

यात अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टीज असतात. ज्यामुळे प्लॅसेंटाचे संरक्षण होते.

| Sakal

या फळात असलेल्या फोलेटमुळे पोटात वाढणाऱ्या बाळाला पोषण मिळतं.

| Sakal