Trisha: फिरुनी ओठांवर येई तुझेच गाणे!

| Sakal

साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये त्रिशाचं नाव आवर्जून घेतलं जातं.

| Sakal

त्रिशा कृष्णनने बॉलिवूडमध्येही काम केलंय.

| Sakal

त्रिशा चित्रपटांसोबतच ती तिच्या खासगी आयुष्यामुळे विशेष चर्चेत राहिली.

| Sakal

साखरपुडा मोडल्याने तर कधी लिपलॉक फोटो लीक झाल्याने त्रिशा चर्चेत आली होती.

| Sakal

मणिरत्नम यांच्या ‘पोन्नियिन सेल्वन 1’ या चित्रपटाची मुख्य अभिनेत्री होती.

| Sakal

त्रिशाचं नाव साऊथ सुपरस्टार विजय, बाहुबली फेम राणा डग्गुबत्ती यांच्यासोबतही जोडलं गेलं होतं. 

| Sakal

 घिल्ली या चित्रपटाच्या सेटवर त्रिशाची थलपती विजयसोबत पहिल्यांदा भेट झाली होती. त्यानंतर दोघांच्या अफेअरच्या चर्चा होऊ लागल्या होती.

| Sakal

बाहुबली स्टार राणासोबतचं त्रिशाचं अफेअर इंडस्ट्रीत चांगलंच चर्चेत होतं. हे दोघं बराच काळ रिलेशनशिपमध्ये होते.

| Sakal