Pooja Hegde : पूजा हेगडेने जिम लूकमध्ये घातला धुमाकूळ

| Sakal

साउथ ते बॉलिवूडपर्यंत अभिनय आणि सौंदर्याने थक्क करणारी अभिनेत्री पूजा हेगडे नुकतीच जिमबाहेर दिसली.

| Sakal

तिचा वर्कआउट लूक पाहून सर्वजण कौतुक करताना दिसले.

| Sakal

फोटोंमध्ये पूजा हेगडे स्पोर्ट्स ब्रा आणि ओव्हरसाईज जॅकेटमध्ये जिम लोअरमध्ये हॉट दिसत आहे.

| Sakal

पूजा हेगडेने काळ्या स्नीकर्स, गॉगल आणि हँडबॅगसह लूक पूर्ण केला.

| Sakal

फोटोंमध्ये पूजा हेगडे तिचे ॲब्स जबरदस्त फ्लॉंट करताना दिसत आहे.

| Sakal

सोशल मीडियावर पूजा हेगडेचे लाखो चाहते आहेत. जे तिच्या फोटोंवर प्रेम आणि कमेंट करताना दिसतात.

| Sakal

पूजा हेगडे लूक, स्टाइल, ड्रेसिंग सेन्स आणि बोल्डनेससाठी ओळखली जाते.

| Sakal

पूजा हेगडे पारंपरिक लूक, ग्लॅमरस स्टाईल तर कधी बोल्ड अवतारात सोशल मीडियावसर दिसते.

| Sakal