Pooja Hegde : पुजाचा हटके वेस्टर्न लूक

| Sakal

बॉलिवूडच नव्हे तर साऊथ इंडस्ट्रीमध्येही वेगळी ओळख निर्माण केलेली अभिनेत्री पूजा हेगडे

| Sakal

पुजा तिच्या जबरदस्त अभिनयासाठी ओळखली जाते

| Sakal

सोशल मीडियावर पूजाला चांगली फॅन फाॅलोइंग आहे

| Sakal

पूजाने नुकतेच सोशल मिडीयावर तिचे लेटेस्ट फोटोशुट शेअर केले आहे

| Sakal

या फोटोत पुजाने सोनेरी रंगाचा ऑफ शोल्डर बॉडिकॉन ड्रेस परिधान केला आहे

| Sakal

बांधलेले केस, गळ्यात नाजूक नेकलेस आणि स्मोकी मेकअप करत पुजाने तिचा लूक कंप्लिट केला आहे

| Sakal