पूजा हेगडे प्रसिद्ध अभिनेत्री आणि मॉडेल आहे.
जी काही हिंदी आणि तमिळ चित्रपटांसह प्रामुख्याने तेलुगु चित्रपटांमध्ये दिसते.
तिला मिस युनिव्हर्स इंडिया 2010 स्पर्धेत दुसरी उपविजेती गौरवण्यात आले होते
मुगामूदी (२०१२) या तमिळ चित्रपटातून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.
तिने ओका लैला कोसम (२०१४) मधून तेलगू चित्रपटात पदार्पण केले आणि मोहेंजो दारो (२०१६) मधून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.
पूजाने मुंबईतील ताज हॉटेल समोरील काही फोटो शेअर केले आहेत
यावेळी तीने ती घरी असल्याचे सांगितले आहे
पूजा फोटोंमध्ये सुंदर दिसत आहे
पूजाचे अनेक मोठे चाहते आहेत
तिचा अभिनय खूप नैसर्गित असतो
त्यामुळे प्रेक्षक तिच्या अभिनयावर प्रेम करतात