Pooja Hegde : पूजाच्या या फोटोजने केला राडा! मिळवलेत मिलीयन व्ह्यूज

सकाळ ऑनलाईन टीम

बॉलीवूड सेलिब्रिटी पूजा हेगडेच्या या फोटोजने सोशल मीडियावर कहर केला आहे.

तिचे सोशल मीडिया अकाउंट बघता तिच्या या फोटोजला मीलियन्स व्ह्यूज असल्याचे तुम्हाला दिसून येतील.

Pooja Hegde | esakal

कमी वेळात प्रकाशझोतात आलेल्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे पूजा हेगडे.

Pooja Hegde | esakal

तिच्या सोज्वळ लूकचे चाहतेही दिवाने आहेत.

Pooja Hegde | esakal

लाल साडीत पूजाच्या दिलखेचक अदा.

Pooja Hegde | esakal

पूजाचा बोल्ड अंदाज.

Pooja Hegde | esakal

पूजाचा हॉट अंदाज, ज्याला सोशल मीडियावर मिळालेत मीलियन्स व्ह्यूज.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pooja Hegde | esakal