मराठी मनोरंजन विश्वातील कलरफुल अभिनेत्री म्हणजे पूजा सावंत
पूजा सावंत नुकतीच अमरावतीला गेली असून तिथे तिने खास फोटोशूट केलंय
पूजाने ब्लॅक ड्रेसमध्ये खास फोटोशूट केलं असून ते चर्चेत आहे
तुम्ही आज हसाल आणि कायम आनंदी राहाल याची काळजी घ्या अशी पोस्ट पूजाने केली आहे
पूजा सोशल मीडियावर कायम फॅन्सच्या संपर्कात असते
पूजा उत्तम अभिनेत्री आहेच शिवाय तिला प्राणी पक्ष्यांची सुद्धा विशेष आवड आहे
पूजाने काहीच महिन्यांपूर्वी रिलीज झालेल्या दगडी चाळ 2 सिनेमात अभिनय केला होता
पूजाच्या नवीन सिनेमाची, वेबसिरीजची तिचे फॅन्स आतुरतेने वाट पाहत आहेत