सोज्वळ पूजाच्या हॉट अदा! फोटो तर पाहा : Pooja Sawant

सकाळ डिजिटल टीम

पूजा सावंत ही मराठीतील आघाडीची अभिनेत्री आहे.

Pooja Sawant

एक सोज्वळ चेहरा म्हणून ती प्रसिद्ध आहे.

Pooja Sawant

मराठीसह बॉलिवूडमध्येही तीनं काम केलं आहे.

Pooja Sawant

पूजानं नुकतेच आपले वनपीसवरील आऊटडोअर फोटो शेअर केलेत.

Pooja Sawant

या फोटोंमध्ये सोज्वळ पूजा हॉट दिसतेय.

Pooja Sawant

पूजाचा खास चाहता वर्ग आहे.

Pooja Sawant

निळकंठ मास्तर या चित्रपटातील तीचा व्हिडिओ साँग फेमस आहे.

Pooja Sawant

पूजा सावंत सध्याची आघाडीची अभिनेत्री आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pooja Sawant