अधीर मन झाले मधूर घन आले Pooja Sawant

Aishwarya Musale

मराठीमधील प्रसिद्ध अभिनेत्रींच्या यादीमध्ये पूजा सावंतच्या नावाचाही समावेश होतो.

Pooja Sawant | sakal

पूजाने नुकतेच सोशल मीडियावर तिचे काही फोटो शेअर केले आहेत.

Pooja Sawant | sakal

पूजा पर्पल कलरच्या हुडीमध्ये खूपच सुंदर आणि सिम्पल दिसत आहे.

Pooja Sawant | sakal

पूजाने न्यूड मेकप करत आणि केस मोकळे सोडत तिचा लूक पूर्ण केला आहे.

Pooja Sawant | sakal

या फोटोंमध्ये पूजा खूपच सुंदर दिसत आहे.

Pooja Sawant | sakal

तिचे हे लेटेस्ट फोटोही चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

Pooja Sawant | sakal

अभिनेत्री सोशल मीडियावर सतत तिचे नवीन फोटो पोस्ट करत असते.

Pooja Sawant | sakal

अनेकदा तिचे नवे लूक कॅमेऱ्यात कैद होत असतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pooja Sawant | sakal