Pooja Sawant : अभिनेत्री पूजाचा स्टनिंग लूक, पाहा फोटो

| Sakal

पूजा सावंत ही मराठीतील सध्याची आघाडीची अभिनेत्री आहे

| Sakal

'क्षणभर विश्रांती' या सिनेमाच्या माध्यमातून पूजाने 2010 साली सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं

| Sakal

पूजा वेस्टर्न आउटफिटसह ट्रॅडिशनल लूकमध्ये ही सुंदर दिसते

| Sakal

पूजा सोशल मीडियावर तिचे क्लासी आणि ग्लॅमरस फोटो नेहमीच शेअर करत असते

| Sakal

पूजा सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अ‍ॅक्टिव्ह असते

| Sakal

पूजानं आतापर्यंत मराठीमध्ये अनेक चित्रपट केले आहेत त्यामुळे तिचा चाहतावर्गसुद्धा मोठा आहे

| Sakal

पूजाच्या या फोटोंवर चाहत्यांनी भरपूर लाइक्स आणि कमेंट्स केल्या आहेत

| Sakal