अभिनेत्री पूजा सावंत सोशल मीडियावर सक्रिय असते.
तिने पिवळ्या रंगांचा शरारा परिधान केला आहे मात्र हा शरारा सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.
पूजा या फोटोमध्ये कमालीची सुंदर दिसत आहे.
पूजा या फोटोमध्ये अस्सल पंजाबी कुडी दिसत आहे.
पूजा या लूकमध्ये ही सुंदर दिसते.
पूजाचे चाहते फोटो पाहण्यसाठी अतूर असतात.
पूजाचे फोटो खुप व्हायरल होत आहेत.
या फोटोमध्ये पूजा कॉफी शॉपमध्ये असल्याचे दिसून येते.