Poonam Pandey : पूनम पांडे म्हणजे नुसता धुमाकुळ

| Sakal

आता हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

| Sakal

पूनम पांडे आणि बोल्डनेस हे जणू एक प्रकारचे समिकरणच आहे.

| Sakal

पूनम पांडे तिच्या बोल्ड लूकमुळे खास ओळखली जाते.

| Sakal

नुकतेच पूनमने एक फोटोशूट केले असून या फोटोंमध्ये पूनमचा एकदम बोल्ड लूक दिसून येतोय.

| Sakal

पूनमच्या चाहत्यांना तिचे हे बोल्ड फोटो प्रचंड आवडले आहेत.

| Sakal

पूनमने तिच्या या हॉट अदांनी चाहत्यांना घायाळ केले आहे

| Sakal

तिचा सध्याचा लेटेस्ट बोल्ड फोटोशूटचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. अनेक नेटकऱ्यांनी तिच्या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 

| Sakal