रिव्हर राफ्टींगसाठी सर्वांत लोकप्रिय आहेत ही ठिकाणे

| Sakal

आजकाल अनेकांना साहसी खेळ म्हणून रिव्हर राफ्टींग करायला आवडते. यासाठी लोकप्रिय असलेली काही ठिकाणे पाहू या...

| Sakal

सिक्कीमच्या तिस्ता नदीत लोक रिव्हर राफ्टींगसाठी जातात.

| Sakal

ऋषिकेश येथील गंगा नदीमध्ये रिव्हर राफ्टींग करताना जंगल आणि डोंगर पाहता येतात.

| Sakal

हिमाचलमध्ये कुल्लू नदीत रिव्हर राफ्टींग केले जाते.

| Sakal

कूर्ग येथील बारपोल नदीत रिव्हर राफ्टींग करण्यासाठी देश-विदेशातील लोक येतात.

| Sakal

लडाखमध्ये आशियातील सर्वांत जास्त लांबीच्या सिंधु नदीमध्ये रिव्हर राफ्टींग केले जाते.

| Sakal

महाराष्ट्राच्या कोलाडमधील कुंडलिका नदीत रिव्हर राफ्टींग केले जाते.

| Sakal

या सर्व ठिकाणी किमान एकदा तरी जाऊन रिव्हर राफ्टींगचा आनंद घ्यायलाच हवा.

| Sakal