Potato Chips : बटाटा चिप्स खाणे पडू शकते महागात, आताच थांंबवा...

सकाळ डिजिटल टीम

बटाटा चिप्स

बटाटा चिप्स हे लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच आवडते

Potato Chips | esakal

वेगवेगळे फ्लेवर

बटाटा चिप्स आपल्याला वेगवेगळ्या फ्लेवरमध्येही दिसतात. काही फ्लेवरची चव तर आपल्या जिभेवर रेंगाळत असते.

Potato Chips | esakal

आरोग्यास हानिकारक

पण तुम्हाला माहिती आहे का बटाटा चिप्स आपल्या आरोग्यास हानिकारक आहे.

Potato Chips | esakal

एलर्जी होऊ शकते

जास्त आलूचे चिप्स खाल्याने आपल्याला एलर्जी होऊ शकते.

Potato Chips | esakal

चिप्स खूप तेलकट असतात

याशिवाय हे चिप्स खूप तेलकट असतात, जे आपल्या आरोग्यासाठी चांगले नाही.

Potato Chips | esakal

बटाटामध्ये कार्बोहायड्रेट असते

बटाटामध्ये कार्बोहायड्रेट असते जो शरीरावर होणाऱ्या गाठीचं पेन वाढविण्याचं काम करते.

Potato Chips | esakal

डायबिटीजच्या रुग्णांनी खाऊ नये

डायबिटीजच्या रुग्णांनी तर कधीही चुकून हे चिप्स खाऊ नये.

Potato Chips | esakal

वजन वाढण्यासही कारणीभूत

वजन वाढण्यासही बटाटा चिप्स कारणीभूत आहे.

Potato Chips | esakal

बटाटा चिप्स हेल्दी नाही

मुळात बटाटा चिप्स हे आरोग्याच्या दृष्टीने हेल्दी नाही.

Potato Chips | esakal

तुम्ही फक्त एखाद्या वेळेस हे चिप्स खाऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Potato Chips | esakal