Prachi Desai : 'तेरा इश्क सुफियाना!

| Sakal

इमरान हाश्मीसोबत रोमान्स करणाऱ्या प्राचीचा वन्स अपॉन टाईम इन मुंबई हा प्रेक्षकांना भलताच भावला होता.

| Sakal

बऱ्याच काळापासून प्राची ही बॉलीवूडपासून लांब असल्याचे दिसून आले आहे.

| Sakal

प्राची ही बॉलीवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय असलेली अभिनेत्री असून तिच्या फोटोंना मिळणारी पसंतीही मोठी असते.

| Sakal

प्राचीच्या फोटोंवर नेटकही फिदा झाले असून प्राचीच्या नव्या प्रोजेक्टकडे डोळे लावून बसले आहेत.

| Sakal

सोशल मीडियावर प्राचीचा तो लूक चाहत्यांना भलताच भावला असून त्यावर वेगवेगळ्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

| Sakal

प्राचीला इंस्टावर फॉलो करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे.

| Sakal

प्राचीचा तो देखणा अंदाज पाहताच एका नेटकऱ्यानं म्हटले आहे की, तुला विसरुन कसे चालेल..

| Sakal

अजुनही तिच ब्युटी प्राची तुझं खूप कौतूक. अशी प्रतिक्रिया एका नेटकऱ्यानं दिली आहे.

| Sakal