Prajakta Koli : थंडीचा गार वारा अन् कोवळं ऊन आणखी काय हवं?

| Sakal

थंडीत थंड हवेत फिरण्याची मजाच वेगळी असते.

| Sakal

प्राजक्ता कोली थंड हवेत थंडीचा आनंद घेताना दिसतेय.

| Sakal

वेब सीरीजची क्विन व फेमस यूट्यूबर अशी प्राजक्ताची ओळख आहे.

| Sakal

प्राजक्ता वेगवेगळ्या पोजेसमध्ये इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत असते.

| Sakal

प्राजक्ताने बऱ्याच हिंदी वेब सीरीजमध्ये काम केले आहे.

| Sakal

बघता बघता तिने सोशल मीडियावर स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

| Sakal

प्राजक्ताचा वेगवेगळ्या ट्रेंडचंही प्रमोशन करत असते.

| Sakal