Prajakta : प्राजूनं असं काय केलं की अनुष्का, सुनिल शेट्टीनं केलं कौतुक

सकाळ डिजिटल टीम

शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या अनेक यशस्वी कथा आपण वाचल्या व ऐकल्या आहेत. 

Prajakta koli story

अशीच एका मराठमोळ्या मुलीच्या यशाची कथा सध्या चर्चेत आली आहे. 

Prajakta koli story

फार कमी काळात आणि फार कमी वयात मिळवलेलं बेसुमार यश म्हणजेच 'प्राजक्ता कोळी'. 

Prajakta koli story

प्राजक्ताने युट्यूब क्विन ते बॉलिवूड असा टप्पा गाठला आहे. 

Prajakta koli story

बॉलिवुडमधील दिग्गजांनी तिच्या यशाचे कौतुक केले आहेत. 

Prajakta koli story

प्राजक्ताने तिच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे. 

Prajakta koli story

या पोस्टवर अनुष्का शर्मा, सुनिल शेट्टी, नेहा कक्कर, अनन्या पांडे व अनेक दिग्गज कलाकारांनी कमेंट केल्या आहेत. 

Prajakta koli story

प्राजक्ता कोळीचे बाबा कॅडबरीच्या कंपनीत डबल शिफ्टमध्ये काम करायचे आता त्याच कंपनीची प्राजक्ता कोळीने जाहिरात केली आहे.

Prajakta koli story

त्यामुळे प्राजक्ता भावूक झाली आहे. 

Prajakta koli story

प्राजक्ताने जाहिरातीचे काही फोटो इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. 

Prajakta koli story

या फोटोमध्ये तिचे आई-बाबा देखील दिसत आहे. 

Prajakta koli story

प्राजक्ता म्हणाली, मला योग्य शिक्षण, पोषण, शिष्टाचार आणि महत्त्वाकांक्षा देण्यासाठी माझे पालक दररोज काम करताना मी पाहिले. त्यांनी अनेक-अनेक विचित्र नोकऱ्या केल्या. 

Prajakta koli story

बाबांचा कॅडबरीतील कार्यकाळ नेहमीच खास असल्याचे प्राजक्ता म्हणाली.

Prajakta koli story

प्रत्येक दिवाळी बोनससह घरी येणारा चॉकलेट ट्रे नेहमीच खास असेल, असे प्राजक्ता म्हणाली. 

Prajakta koli story

मी काल रात्री माझ्या आईवडीलांच्या चेहऱ्यावर हसू पाहीले. 

Prajakta koli story

जेव्हा त्यांनी मला कॅडबरीच्या जाहिरात पोस्टरवर मला पाहीले. 

Prajakta koli story

हे माझ्यासाठी खूप खास आणि अस्विमरणीय होते, असे प्राजक्ता म्हणाली.

Prajakta koli story

या जीवनाबद्दल आणि ते देत असलेल्या सर्व गोष्टींसाठी मी कृतज्ञ असेल. तुमच्यासाठी कृतज्ञासाठी आभारी", असे प्राजक्ता म्हणाली. 

Prajakta koli story

प्राजक्ताची इंस्टाग्राम फोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे.

Prajakta koli story

बॉलिवुडमधील दिग्गज्जांनी प्राजक्ताचे कौतुक केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajakta koli story