प्राजक्ता माळी ही मराठी सिने सृष्टीतील एक नामवंत अभिनेत्री आहे.
प्राजक्ता नेहमी तिच्या चित्रपटांमुळे आणि तिच्या नवनवीन लुकमुळे सतत चर्चेत असते.
सोशल मीडियावर ती नेहमी तिचे फोटो शेअर करत असते.
प्राजक्ताच्या बोल्ड फोटोवर नेहमीच नेटकरी घायाळ होत असतात.
प्राजक्ता ही कधी साडीवर तर कधी वेस्टर्न ड्रेसवर नवनवीन फोटो शेअर करत असते.
तिच्या फोटोवर नेहमी नेटकरी कौतुकाचा वर्षाव करतात.
नुकतीच आलेली रानबाजार या वेब सिरीजमध्ये प्राजक्ताच्या बोल्ड कॅरेक्टरची बरीच चर्चा रंगली होती.
प्राजक्ताला नेहमी चॅलेंजिंग आणि नवनवीन भुमिका करायला आवडतात.