Prajakta Mali: जिच्यावर अख्खा महाराष्ट्र फिदा..ती कोणावर फिदा?

| Sakal

प्राजक्ता माळी साधी शिंकली तरी तिची चर्चा जोरदार होते.

| Sakal

सध्या प्राजक्ता माळी तिच्या लग्नामुळे चर्चेत आलेली पहायला मिळाली.

| Sakal

प्राजक्तानं प्लॅनेट मराठीवरील 'पटलं तर घ्या' या चॅट शो मध्ये आपल्या लग्नाविषयी मोठा खुलासा केला आहे.

| Sakal

मुलगा अमराठी केला तरी त्याला मराठी बनवीन असं म्हणत एकप्रकारे प्राजक्तानं आपल्या लव्ह इंट्रेस्टविषयी हिंट दिल्याचं लोक म्हणू लागलेयत.

| Sakal

याच मुलाखतीत प्राजक्तानं साऊथचा बडा सुपरस्टार आपला क्रश असल्याचं म्हटलं आहे.

| Sakal

सध्या प्राजक्ता माळीचा हा प्रोमो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

| Sakal

आता प्राजक्ताचा तो साऊथचा कोणता बडा स्टार क्रश आहे हे मात्र एपिसोड पाहिल्यावर कळेल. हा एपिसोड प्लॅनेट मराठी ओटीटीवर विनामूल्य पाहता येईल..पटलं तर घ्या या चॅट शो मध्ये.

| Sakal