Prajakta Mali : तुमच्या लाडक्या प्राजूला डावललं

सकाळ डिजिटल टीम

अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या निवडणूकीच्या यादीतील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे

Prajakta Mali

निवडणूक यादीतील चक्क अडीच हजारांहून अधिक कलाकारांची नावचं वगळल्याची बाब पुढे आली आहे

Prajakta Mali

या यादीतून महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिला डावलण्यात आलंय

Prajakta Mali

अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या निवडणूक अधिकाऱ्यांनी अंतिम मतदार यादी जाहीर केली 

Prajakta Mali

त्या यादीतून बॉलीवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित, डॉ. श्रीराम नेने, जॉन अब्राहम ,प्राजक्ता माळी ,महेश टिळेकर ,तुषार दळवी ,लोकेश गुप्ते यांची नावं वगळली

Prajakta Mali

तब्बल अडीच हजार कलाकारांचे नाव भारतीय चित्रपट महामंडळाच्या निवडणूक यादीतून वगळले आहेत

Prajakta Mali

सलाम पुणे संघटनेचे अध्यक्ष  शरद लोणकर यांनी ही माहिती दिली

Prajakta Mali

लोणकर म्हणाले की, अडीच हजार मतदारांची नावे नियमबाह्य ठरवून ती काढून टाकण्यात आली

Prajakta Mali

ज्या सभासदांनी वर्गण्या भरल्या ,पावती घेतल्या ओळखपत्रेही मिळविली, त्या सभासदांना मतदानाच्या हक्कापासून दूर ठेवण्यात येत आहे.

Prajakta Mali

महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री प्राजक्ता माळीचं नाव वगळ्याने संताप व्यक्त होत आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajakta Mali